यूपीएससी अभ्यासक्रमाचा अभ्यासक्रमाचा आवाका आणि तयारीसाठी असणारा मर्यादित वेळ
लक्षात घेऊन इच्छुकांना परीक्षेची तयारी करावी.
प्रश्नांचे प्रकार, सद्य घटनेशी संबंधित प्रश्नांचे प्रमाण आणि गुणांच्या वितरणाच्या वेगवेगळ्या
ट्रेंडचे विश्लेषण करणे अत्यंत महत्वाचे ठरते.
हे इच्छुकांना विविध पेपर आणि विषयांसाठी रणनीती बनविण्यात मदत करते.
या लेखात, आम्ही सन 2013 ते 2018 (नमुना बदलल्यानंतर) पर्यंतच्या प्रवृत्तीचे विश्लेषण दिले
आहे.
यूपीएससी प्रीलिमचा ताजा विषयवार कल:
पेपर १: सामान्य अध्ययन
History
इतिहास
Geography
भूगोल
Economy
अर्थशास्त्र
Science-Tech
विज्ञान व
तंत्रज्ञान
IndianPolity-
Governance
इंडियन पॉलिटी व
गव्हर्नन्स
Environment
पर्यावरण
Current
Affairs &
GK
करंट
अफेअर्स व
जनरल
नॉलेज
2018 21 10 14 10 11 11 23
2017 13 10 11 11 21 6 28
2016 15 7 18 8 7 18 27
2015 14 14 13 7 13 10 29
2014 16 14 11 15 10 12 22
वरील सारणीवरून पुढील गोष्टींचा निष्कर्ष काढू शकतो:
१. मागील ५ वर्षात चालू घडामोडी व सामान्य ज्ञान यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले गेले
आहेत.
२. इतिहास हा दुसरा सर्वात महत्त्वाचा विषय आहे, ज्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न आधुनिक
भारताचे आहेत, त्यानंतर प्राचीन भारत आणि नंतर मध्ययुगीन भारत. कला आणि संस्कृतीवरही
प्रश्न विचारले जातात.
३. इतर विषयांचे प्रश्नांचे कमी-अधिक प्रमाणात सेम वितरण बघायला मिळते.
पेपर 2: सी.एस.ए.टी
Basic
Numeracy
बेसिक
नूमरसी
Logical
Reasoning
लॉजिकल
रीसनिंग
Comprehension
कॉम्प्रेहेंशन
Decision
making
डिसीजन मेकिंग
Data
Interpretation
डेटा इंटरप्रेटेशन
2018 28 22 30
2017 31 21 28
2016 30 18 30 02
2015 20 23 31 06
2014 11 21 33 06 09
वरील सारणीवरून पुढील गोष्टींचा निष्कर्ष काढू शकतो:
१. बेसिक नूमरसी, लॉजिकल रीसनिंग आणि कॉम्प्रेहेंशन यावर सर्वात जास्त प्रश्न विचारले गेले
आहेत.
२. कॉम्प्रेहेंशन सर्वात सोपा भाग असल्याने वास्तविक गुण मिळवून देणारा आहे आणि परीक्षेत
जवळजवळ ४०% गुण कव्हर करतो
- मागील २ वर्षांपासून डिसीजन मेकिंग आणि डेटा इंटरप्रेटेशन संबंधित प्रश्न पण विचारले गेले
आहेत
४. चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग केले जात नाही.
वरील अनालिसिस नीट समजून तज्ज्ञ शिक्षकांमार्फत मार्गदर्शन घेऊन योग्य रित्या प्लांनिंग
केल्यास तुम्ही सुद्धा सहजतेने प्रिलिम परीक्षा पास होऊ शकता.
अधिक माहितीसाठी आणि कॉउंसेलिंगकरिता संपर्क करा,
सहना वैद्य ८९२८४५८४७९ (संस्थापक-
शिक्षक: प्रवाह इन्स्टिटयूट आणि मुंबई युनिव्हर्सिटी प्रशिक्षक).
Add Comment