नागरी सेवा परीक्षेच्या (यु.पी.एस.सी ) तयारीसाठी बरेच विद्यार्थी बरेच वर्षे घालवतात. पण योग्य
पद्धत आणि वेळापत्रकाचे अनुसरण केल्यास तुम्हीपण ही परीक्षा क्रॅक करू शकता.
14 विषयांमध्ये एकूण 358 टॉपिक्स आहेत ज्यात संपूर्ण यूपीएससीचा अभ्यासक्रम विभागलेला
आहे मेन्स, प्रिलिम्स आणि मुलाखतीसह.
खालील तक्त्यामध्ये विषयानुसार टॉपिक्सची दिलेली आहे:
Indian Culture 10 Indian Polity 20
Indian Economy 33 Ethics 30
Modern India History 27 Developmental
Issues
23
Science &
Technology
11 Prelims Only Topics
(mixed ones)
43
Post-Independence
India History
10 International
Relations
69
Environment 5 World History 7
Security Related
Matters
8 Indian Society 15
World & Indian
Geography
47
Total Topics – 358
या 358 टॉपिक्सची प्रीलिम तसेच मेन्सच्या दृष्टिकोनातून विचार करणे आवश्यक आहे.
प्रिलिम्स आणि मेन्स दोघांशी संबंधित विषय (म्हणजेच प्री-
कम-मेन्स या दोन्हींच्या दृष्टिकोनातून तयारी करावे लागणारे
विषय)
239
केवळ मेन्सशी संबंधित विषय (फक्त मेन्सच्या दृष्टीकोनातून
तयारी करावे लागणारे विषय)
76
केवळ प्रिलिम्सशी संबंधित विषय (मुख्यत्वे प्रिलिम्सच्या
दृष्टीकोनातून तयारी करावे लागणारे विषय)
43
Total Topics – 358
सामान्य अध्ययन: जी.एस 1:
तक्त्यात मागील वर्षात पेपरमधील गुणांचे चॅप्टर्सनुसार वितरण दर्शविले गेले आहे:
Category GS-Mains Paper-1 2013 2014 2015 2016 2017 2018
History Culture 20 40 25 25 10 35
History Freedom struggle 30 30 25 37.5 65 10
History World History 40 30 25 12.5 10 15
History Post-Independence 50 0 0 0 0 0
Society Religion, Region,
empowerment
10 10 37.5 37.5 50 35
Society Poverty, Population,
Development
0 10 25 12.5 0 40
Society Globalization Impact 10 0 12.5 12.5 0 15
Society Women 10 30 12.5 0 0 15
Geography Climate 10 20 37.5 12.5 60 10
Geography Disaster 10 10 0 12.5 15 0
Geography Urbanization 10 0 25 25 15 15
Geography Physical 20 20 0 0 10 20
Geography Resources 20 20 25 62.5 0 10
Geography Industrial Location 10 30 0 0 15 30
Total 250 250 250 250 250 250
सामान्य अध्ययन: जी. एस 2:
तक्त्यात मागील वर्षात पेपरमधील गुणांचे चॅप्टर्सनुसार वितरण दर्शविले गेले आहे:
Category GS-Mains Paper-2 2013 2014 2015 2016 2017 2018
Polity Basic Str. 10 12.5 37.5 12.5 15 10
Polity Comparing 0 0 0 0 0 15
Polity Executive 10 25 0 0 0 0
Polity Legislature & Elections 10 12.5 0 12.5 40 20
Polity Power Sep. 10 12.5 12.5 12.5 10 15
Polity Fed-Local 30 12.5 25 37.5 10 30
Polity Bodies 20 25 25 25 15 25
Welfare Welfare &
Protection
20 25 0 0 10 10
Welfare Poverty &
Hunger
10 0 12.5 0 25 30
Welfare Edu,Health,HDI 20 25 25 37.5 10 10
Welfare Eco.Reform 0 12.5 0 12.5 15 10
Governance Accountability & E-Gov 20 0 25 25 10 25
Governance NGO,Pressure,IAS 20 25 37.5 25 40 0
IR Neighbours 50 12.5 25 12.5 10 0
IR Non-Neighbours
& Diaspora
10 0 12.5 12.5 30 25
IR Inst., Group,
Agreements
10 50 12.5 25 10 25
Total 250 250 250 250 250 250
वरील अनालिसिस नीट समजून तज्ज्ञ शिक्षकांमार्फत मार्गदर्शन घेऊन योग्य रित्या प्लांनिंग
केल्यास तुम्ही सुद्धा सहजतेने मेन्स परीक्षा पास होऊ शकता.
अधिक माहितीसाठी आणि कॉउंसेलिंगकरिता संपर्क करा,
सहना वैद्य ८९२८४५८४७९ (संस्थापक-
शिक्षक: प्रवाह इन्स्टिटयूट आणि मुंबई युनिव्हर्सिटी प्रशिक्षक).
Add Comment