Tag: upscoptional

यु.पी.एस.सी ऑपशनल कसा निवडावा?

यु.पी.एस.सी मुख्य परीक्षेत २ पेपर आपल्याला आपल्या चॉईस ने निवडता येतात.त्याला ऑपशनल पेपर असे म्हणतात. मुख्य परीक्षेच्या ऑपशनल पेपर (पेपर सहावा आणि पेपरसातवा) एकूण 500 गुणांचे आहेत जे लेखी आणि व्यक्तिमत्त्व चाचणीच्या एकूण गुणांपैकीजवळपास 25% (2025) असतात, डील मेकर किंवा डील ब्रेकर असू शकतो.ऑपशनल निवडणे हे आपल्या तयारीच्या कालावधीत सर्वात महत्त्वपूर्ण निर्णयांपैकी एक असेल.म्हणूनच, तुम्हाला यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा.…

You cannot copy content of this page